obc reservation : इम्पेरिकल डेटा राज्य मागत आहेत. तर का दिला जात नाही? -भुुजबळ
एकतर निवडणुका पूर्णपणे घ्या किंवा पूर्णपणे थांबवा, अशी मागणी घेऊन राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावलाय. याप्रकरणी १३ तारखेला सुनावणी होणार आहे. ओबीसी आरक्षणासाठी लागणारा इम्पेरिकल डेटा राज्य मागत आहेत. तर का दिला जात नाही?असा सवालही भुजबळांनी उपस्थित केलाय.
Tags :
Supreme Court State Government Chhagan Bhujbal सर्वोच्च न्यायालय छगन भुजबळ Elections Obc Reservation Imperial Data ओबीसी आरक्षण राज्य सरकारनं