Corona Vaccine | केंद्राने परवानगी दिली तर जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात : आरोग्यमंत्री राजेश टोपे
Continues below advertisement
Corona Vaccine : कोरोनावरील स्वदेशी लस 'कोवॅक्सिन'च्या पहिल्या टप्प्यातील चाचण्यांचे चांगले निष्कर्ष समोर आले आहेत. भारत बायोटेक कंपनी 'कोवॅक्सिन'ची निर्मिती करत आहे. 'कोवॅक्सिन'च्या पहिल्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायलच्या अंतिम टप्प्यांमधून सकारात्मक परिणाम समोर आले आहेत. या लसीच्या पहिल्या टप्प्यातील चाचण्यांमध्ये कोणत्याही वयोगटातील स्वयंसेवकांवर गंभीर किंवा प्रतिकूल परिणाम झालेले नसल्याचं समोर आलं आहे.
Continues below advertisement
Tags :
Russia Corona Vaccine Medicine For Corona Vaccine On Corona Covaccine Corona Cure Bmc Covishield Rajesh Tope Bharat Biotech Corona Vaccine