लहानपणी लैंगिक अत्याचार झाल्याने काही काळ नैराश्यात होते, आमिर खानच्या मुलीचा खळबळजनक गौप्यस्फोट

Continues below advertisement
मुंबई : अभिनेता आमिर खानची मुलगी इरा खानने आपल्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचा खुलासा केला आहे. आमिर खानच्या मुलीने याबाबतचा एक व्हीडिओ केला आहे. त्यात इराने आपल्यावर 14 वर्षाची असताना अत्याचार झाल्याचं म्हटलं आहे. इराने हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram