Aaditya on SSR Case | सुशांत प्रकरणाशी माझा काडीमात्र संबंध नाही, घाणेरडं राजकारण - आदित्य ठाकरे
Continues below advertisement
मुंबई :सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचे घाणेरडे राजकारण सुरू केले आहे. सुशांतच्याआत्महत्येप्रकरणी व्यक्तिशः माझ्यावर तसेच ठाकरे कुटुंबावर नाहक चिखलफेक करण्यात येत आहे. ही एक प्रकारे वैफल्यातून उमटलेली राजकीय पोटदुखीच आहे, अशी प्रतिक्रिया युवासेना अध्यक्ष आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्वीट करत दिली आहे. तसेच शिवसेनेच्या व ठाकरे कुटुंबाच्या प्रतिष्ठेस तडा जाईल असे कृत्य माझ्या हातून कदापि होणार नाही, असेही ते म्हणाले.
Continues below advertisement
Tags :
Ssr Suicide Cm Thackeray Sushant Singh News Sushant Singh Rajput Uddhav Thackeray Aaditya Thackeray Maharashtra Politics