Oxygen Shortage | पश्चिम महाराष्ट्रात आरोग्याची स्थिती काय? पुणे, सोलापूर, साताऱ्यात किती ऑक्सिजन बेड्स आहेत?
Continues below advertisement
राज्याच्या विविध भागातून प्राणवायूचा तुटवड्याच्या तक्रारी सुरुच आहेत. मात्र राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागामार्फत सध्या तरी कोणत्याही प्रकराची टंचाई नसल्याचे सांगण्यात येत आहे. प्राणवायूचा मोठ्या प्रमाणात वापर करण्याच्या यादीत पुणे खालोखाल मुंबई शहर 119. 690 मेट्रिक टन, ठाणे/पालघर जिल्हा 67.670 मेट्रिक टन, कोल्हापूर 60 मेट्रिक टन, नाशिक 58.500 मेट्रिक टन, नागपूर 55 मेट्रिक टन, प्राणवायूचा वापर एका दिवसाला करीत आहे. सगळ्यात कमी प्राणवायूचा वापर करणाऱ्या जिल्ह्यांमध्ये, बुलढाणा 1.140 मेट्रिक टन, चंद्रपूर, गडचिरोली, रत्नागिरी 3 मेट्रिक टन, तर यवतमाळ 4.040 मेट्रिक टन यांचा समावेश आहे.
Continues below advertisement
Tags :
Oxygen Transport Oxygen Ambulance Heath Oxygen Van Oxygen Bed Oxygen Cylinder Ambulance Oxygen Shortage Solapur Satara Pune Corona