Bhiwandi Building Collapse | भिवंडीतल्या आणखी किती इमारती धोकादायक? खिळखिळ्या इमारतींच्या बॉम्बवर भिवंडी?
भिवंडी : भिवंडीत इमारत दुर्घटनेचे बचावकार्य अजूनही सुरू आहे या इमारत दुर्घटनेचा आढावा घेण्यासाठी आपत्ती मदत पुनर्वसन विभागाचे कॅबिनेट मंत्री विजय वडेट्टीवार आले होते. त्यांनी संपूर्ण घटनेचा आढावा घेतला तसेच येथील मनपा आयुक्त पंकज आशिया व प्रांत अधिकारी तसेच एनडीआरएफ टीमचे अधिकाऱ्यांशी चर्चाही केली इमारत कोसळणे मागं नेमकं कारण काय आहे ते जाणून घेतलं.
Tags :
Vijay Vadettiwar Bhiwandi Legal Construction Illegal Building Bhiwandui Bhiwandi Building Collapsed Bhiwandi Building Vijay Vadettiwar Dangerous Buildings Vijay Wadettiwar Illegal Construction Real Estate Special Report