Maharashtra Financial Budget | महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांना किती मदत?
Continues below advertisement
महाविकास आघाडी सरकारचा आज पहिलं अर्थसंकल्प सादर झालं. सकाळी अकरा वाजता राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर केला.दरम्यान काल राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल सादर झाला. यानुसार राज्याचा जीडीपी 5.7 % राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता.
Continues below advertisement