Corona 2nd Wave | कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा किती धोका? टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. संजय ओक 'माझा'वर
Continues below advertisement
युरोपामध्ये कोरोनाची दुसरी लाट आली आहे. भारतातही दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जातेय. कोरोनाची दुसरी लाट भारतात कधी येण्याची शक्यता आहे? साथीच्या रोगांची दुसरी लाट का येते? दुसऱ्या लाटेसाठी आपण काय तयारी केली पाहीजे? कोरोनाची पहिल्या आलेल्या साथीपेक्षा दुसरी लाट जास्त घातक ठरेल का? पाहुयात यावरचा व्हिडीओ.
Continues below advertisement
Tags :
Covid 19 Death New Corona Patients Covid Death Maharashtra Corona Corona Coronavirus Covid 19