Liquor Home Delivery | राज्यात दारुची होम डिलिव्हरी मिळणार, राज्य उत्पादन शुल्क विभागाचा निर्णय
मद्यप्रेमींसाठी खुशखबर आहे. राज्यात यापुढे परवाना धारकास त्याच्या निवासी पत्त्यावर दारुची होम डिलिव्हरी मिळणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी, संपर्क आणि संसर्ग टाळण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने हा निर्णय घेतला आहे, अशी माहिती आयुक्त कांतीलाल उमाप यांनी दिली आहे.
Tags :
Liquor Home Delivery Wine Shop Permission Maharashtra Lockdown Wine Shop Lockdown 3 Coronavirus