Holi 2022 : होळीच्या सणावर राज्य सरकारनं निर्बंध घातल्यानं भाजप आणि मनसेनं टीकास्त्र : ABP Majha
होळीच्या सणावर राज्य सरकारनं निर्बंध घातल्यानं भाजप आणि मनसेनं टीकास्त्र सोडलंय. त्यामुळे होळीच्या नियमावरून राजकीय शिमगा रंगू लागलाय..... हिंदू सणांवर सरकार बंधनं का घालतंय असा सवाल मनसेनं केलाय. तर हिंदू सणांना महाराष्ट्र सरकारचा एवढा टोकाचा विरोध का असा प्रश्न करत भाजपनं टीकेची झोड उठवलीय.... हिंदूंच्या सणांवर निर्बंध मान्य नाहीत असा इशारा भाजपनं दिलाय....