Indapur Ram Mandir | पुण्याच्या इंदापुरातील प्राचीन राममंदिर, मोठमोठे दगड, सागाच्या लाकडांचं बांधकाम
Continues below advertisement
इंदापूर रामवेस नाका येथे श्रीरामचे मंदिर हे प्राचीन काळापासून म्हणजे वीरश्री मालोजीराजे (शिवाजी महाराज यांचे आजोबा) यांच्या कालखंडात बाधंले आहे. तसेच त्यातील मूर्ती सुद्धा प्राचीन कालीन संगमरमरच्या आकर्षक व सुबक अशा आहेत. तसेच तेथील बांधकाम हे त्या काळाचे म्हणजे दगडी व सागवानी लाकडी आहे. काळातंराने थोडी फार पडझण होऊन सन 1853 व 2013 साली जिर्णोद्धाराचे काम झाले. अतिशय प्राचीन असलेल्या हे मंदिर संपूर्णपणे दगडी बांधकामात बांधलेले आहे व समोरील भाग हा पूर्णपणे सागवानी लाकडापासून तयार केलेलला व त्यात सुरेखशी नक्षीकाम केलेले आहे.
Continues below advertisement