Vat Purnima 2020 | आज वटपौर्णिमा, हिंगोलीत कोरोनाच्या सावटाखाली मास्क घालून साजरा केला सण
Continues below advertisement
ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा ही वटपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. या दिवशी स्त्रिया वटपौर्णिमा व्रत करतात.
यंदा मात्र या सणावर देखील इतर सणांप्रमाणे कोरोनाचे सावट आहे. त्यामुळं स्त्रियांनी सुरक्षित राहून आणि नियमांचे पालन करुन ही परंपरा जपणे गरजेचे आहे
Continues below advertisement