Hingoli Delivery in a rickshaw : डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिलेची रिक्षेत प्रसूती : ABP Majha

बातमी हिंगोलीतून...गोरगरिबांना वेळेत आणि मोफत उपचार मिळावे या उद्देशाने शिंदे सरकारने आपला दवाखाना ही योजना हाती घेतलीये. पण दुसरीकडे मात्र गरजूंची हेळसांड होत असल्याचं समोर आलंय. वसमतमध्ये एका महिलेची ऑटोमध्ये प्रसूती झालीये. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola