दहावी, बारावी नापास विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑक्टोबरमध्ये - शिक्षणमंत्री

Continues below advertisement
यावर्षी दहावी आणि बारावी मध्ये नापास झालेल्या व एटीकेटी पास झालेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या परीक्षा ह्या ऑक्टोबरमध्ये घेतल्या जाणार असल्याची एक्स्क्लुझिव्ह माहिती हिंगोलीमध्ये एबीपी माझाशी बोलताना शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे . 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram