Varsha Gaikwad on School Fee | जादा फी घेणाऱ्या शाळांवर कारवाई : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड
Continues below advertisement
जादा फी आकारणाऱ्या शाळांवर कारवाई करणार असल्याचे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं आहे. शालेय शिक्षण मंत्री तथा हिंगोली जिल्ह्याच्या पालकमंत्री वर्षा गायकवाड आज हिंगोली जिल्हा दौऱ्यावर आहेत.
Continues below advertisement