Shasan Aplya Dari Hingoli :हिंगोलीत शासन आपल्या दारी कार्यक्रम; शिंदे ,फडणवीस, पवार यांची उपस्थिती

Shasan Aplya Dari Hingoli :हिंगोलीत  शासन आपल्या दारी कार्यक्रम; शिंदे ,फडणवीस, पवार यांची उपस्थिती  हिंगोली शहरांमध्ये आज शासन आपल्या दारी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय... या कार्यक्रमासाठी जिल्हा प्रशासनाकडून 300 बसेसची व्यवस्था करण्यात आलीये... दरम्यान हिंगोलीतल्या अनेक गावांमध्ये मराठा समाजाच्या आंदोलकांनी बसेस अडवल्यात... अनेक गावातून बस रिकाम्याच पाठवण्यात आल्या... जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत कोणत्याही शासकीय कार्यक्रमात सहभागी होऊ देणार नाही अशी भूमिका मराठा आंदोलकांनी घेतलीये. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola