Santosh Bangar : संतोष बांगर यांच्याकडून हिंगोलीत पीकविमा कंपनीच्या कार्यालयात तोडफोड
Continues below advertisement
Santosh Bangar : हिंगोलीत पीकविमा कंपनीच्या कार्यालयात तोडफोड केली. पीकविमा कंपनीकडून शेतकऱ्यांची फसवणूक, संतोष बांगर यांचा आरोप आहे. .कार्यालयात कुणीही उपस्थित नसल्यानं बांगर यांच्याकडून तोडफोड करण्यात आली आहे.
Continues below advertisement