Rajesh Navghare on Ajit Pawar : अजित पवारांचा भावी मु्ख्यमंत्री म्हणून उल्लेख, नवघरेंचं भाषण व्हायरल
abp majha web team
Updated at:
11 Feb 2023 12:18 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआमदार निलेश लंके यांच्यानंतर राष्ट्रवादीच्या आणखी एका आमदाराने अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा व्यक्त केलीये... अजित पवारांना भावी मुख्यमंत्री म्हणून बघायला आवडेल असं राष्ट्रवादीचे वसमतचे आमदार राजेश नवघरे म्हणालेत.. काम करणारा माणूस महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला पाहिजे असं यावेळी ते म्हणालेत..