Hingoli Rail Roko Protest : रेल्वे संघर्ष समिती आणि नागरिकांचं रेलरोको आंदोलन

Continues below advertisement

अमरावती तिरुपती एक्स्प्रेस आंदोलकांनी रोखली . रेल्वेवर चढून आंदोलन सुरू. रेल्वे संघर्ष समिती व्यापारी आणि पत्रकारांचा आंदोलनात सहभाग . हिंगोली  ते मुंबई रेल्वे फेरी सुरू करा या मागणीसाठी आंदोलन . हिंगोलीच्या रेल्वे स्टेशन मध्ये हे आंदोलन करण्यात आले

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram