
OBC Reservation : मराठा आरक्षणाविरोधात ५ फेब्रुवारीपासून राज्यभरात ओबीसी जनजागर एल्गार रथ यात्रा
Continues below advertisement
५ फेब्रुवारीपासून मराठा आरक्षणाविरोधात ओबीसी समाज रस्त्यावर, राज्यभरात ओबीसी जनजागर एल्गार रथ यात्रा, नांदेडच्या माहूरगडावरून रथयात्रेची सुरुवात होणार , दरम्यान यासंदर्भात मराठवाडा ओबीसी जनमोर्चाचे अध्यक्ष डॉ बी डी चव्हाण यांच्याशी बातचीत केलीये आमचे प्रतिनिधी माधव दिपके यांनी
Continues below advertisement