Narhari Zirwal On Guardian Minister Post : आधी खदखद नंतर सारवासारव; नरहरी झिरवाल यांचं वक्तव्य चर्चेत

Continues below advertisement

Narhari Zirwal On Guardian Minister Post : आधी खदखद नंतर सारवासारव; नरहरी झिरवाल यांचं वक्तव्य चर्चेत

पालकमंत्रिपदावरुन महायुतीमध्ये रस्सीखेच पाहायला मिळत असताना हिंगोलीचे पालकमंत्री सुद्धा यात मागे नाहीत.

आज प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना पालकमंत्री नरहरी झिरवाळांनी मी गरीब आहे म्हणून गरिबाला गरीब पालकमंत्रिपद दिल्याची खदखद त्यांनी बोलून दाखवली...

मुंबईत गेल्यानंतर या संदर्भात वरिष्ठांची भेट घेणार असल्यास सुद्धा झिरवाळांनी सांगितलं.. यानंतर आता झिरवाळांनी यावर सारवासारव केलीय..नाराज असल्याचा काही संबंध नसल्याचं झिरवाळांनी सांगितलं.. 

मी ते टोचून नाही बोललो का ते चॅलेंज माझ्यावरती पालकमंत्री पदाहून कोकणात असेल इतर ठिकाणी असेल नाराजी व्यक्त केली अशी काही झिरवळ साहेबांची नाराजी आहे का माझी कधीही नाराजी राहणार नाही झिरवाळ आणि नाराजी हे सूत्रच कधी जमलेल नाही. दरम्यान झिरवाळांच हे वक्तव्य योग्य नसून त्यांच्यासोबत चर्चा करणार असल्याच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितलय तर कोणत्याही जिल्हा गरीब श्रीमंत नसल्याच देखील गिरीश महाजनांनी म्हटल आहे. आणि त्यांनी शरद पवार साहेबांच्या पाठीतच खंजीर कुपसल हे गरीबाच लक्षण नाही. गरीब माणूस हा प्रामाणिक असतो, निष्ठावान असतो.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram