Loksabha Election Hingoli : स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या मतदारांना निवडणुकीबद्दल काय वाटतं ?
abp majha web team
Updated at:
12 Apr 2024 07:55 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppLoksabha Election Hingoli : स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या मतदारांना निवडणुकीबद्दल काय वाटतं ? लोकसभेच्या निवडणुका सुरू आहेत आणि या निवडणुकांबद्दल देशाचं भविष्य असलेल्या तरुणांना काय वाटतं हेच जाणून घ्यायचा आम्ही प्रयत्न केलाय हिंगोली शहरात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या परीक्षार्थींच्या अभ्यासिकेवर एबीपी माझाची टीम पोहोचली आणि या निवडणुकीबद्दल स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांना काय वाटतं नोकरी भरती बाबत त्यांचं काय मत आहे तेही जाणून घेतला आहे या तरुणांसोबत बातचीत केले आहे आमचे प्रतिनिधी माधव दिपके यांनी