Jaiprakash Mundada : हिंगोलीत माजी मंत्री जयप्रकाश मुंदडा यांना मराठा तरुणांचा घेराव
abp majha web team
Updated at:
27 Oct 2023 03:11 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppJaiprakash Mundada : हिंगोलीत माजी मंत्री जयप्रकाश मुंदडा यांना मराठा तरुणांचा घेराव
हिंगोलीतील जवळा बाजारात माजी मंत्री जयप्रकाश मुंदडा यांना मराठा तरुणांचा घेराव, मुंदडांनी मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करावी, तरुणांची मागणी.