Hingoli School Food : कडोळीतील जिल्हा परिषदेच्या शाळेतील आहारात आढळल्या आळ्या
abp majha web team
Updated at:
05 Jan 2023 04:01 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहिंगोली- कडोळी येथील जिल्हा परिषद शाळेतील आहारात निघाल्या आळ्या. शाळेतील २५ ते ३० विद्यार्थ्यांना विषबाधा. हिंगोलीतील गोरेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरु