Hingoli Video : गटाराच्या पाण्यात धुतल्या भुईमूग शेंगा, हिंगोलीच्या वसमत शहरातील किळसवाणा प्रकार

गटाराच्या पाण्यात भुईमूग शेंगा धुतल्याचा किळसवाणा प्रकार हिंगोलीच्या वसमत शहरात घडलीय. सध्या वसमत शहरातील भाजी मंडईमध्ये भुईमुगाच्या कच्च्या शेंगा विक्रीसाठी आणल्या जात आहेत. परंतु या शेंगा चक्क गटराच्या पाण्यात धुतल्या जात असल्याचा प्रकार आता समोर आलाय.  विशेष म्हणजे वसमत शहर पोलीस ठाण्यासमोरच हा प्रकार सुरू होता. मात्र, याप्रकरणी अजूनही कोणतीही कारवाई झालेली नाही. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola