Hingoli Tanda Water Crisis : हिंगोलीच्या लक्ष्मण तांडांमध्ये पाणीटंचाईमुळे लोकांचं स्थलांतर

Continues below advertisement

सध्या उन्हाच्या झळा बसायला सुरुवात झालीय. तापमानात वाढ झाली की सगळ्यात मोठं संकट असतं ते म्हणजे पाणीटंचाईचं... शहरापाठोपाठ ग्रामीण भागातही पाण्याची कमतरता भासायला सुरुवात होते.. पाण्याची टंचाई भासू लागली की गावंच्या गावं ओसाड पडू लागतात. हिंगोली जिल्ह्यातील लक्ष्मण तांडा या गावाला देखील पाणी टंचाईला सामोरं जावं लागलंय. गावाला पिण्याचे पाणीच नसल्याने नागरिक गाव सोडून निघून गेलेत. पाणीटंचाईमुळे गावातील 50 टक्के लोकांचे  स्थलांतर झालंय..तर काही गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी कसरत करावी लागतेय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram