Hingoli Shiv Sena Protest : हिंगोलीत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन, मुख्यमंत्री शिंदेंच्या पुतळ्याचं दहन
abp majha web team
Updated at:
09 Oct 2022 04:48 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppHingoli Shiv Sena Protest : धनुष्यबाणाचं चिन्ह गोठवल्याचे पडसाद हिंगोलीच्या पांगरा शिंदे गावामध्ये उमटल्याचं दिसलं. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पुतळ्याचं दहन केलंय. आंदोलक शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.