
Hingoli : हिंगोलीत वादळी वाऱ्यासह गारपीट; भाजीपाला पिकांना मोठा फटका, मिरची पिकाचं मोठं नुकसान
Continues below advertisement
हिंगोली जिल्ह्यातील मसोड गावामध्ये काल वादळी वाऱ्यासह गारपीट झाली.. या गारपिटीचा फटका भाजीपाला पिकांना बसलाय.. अशोक सातव या शेतकऱ्याच्या शेतातील दीड एकर मिरचीचं या गारपिटीमुळे नुकसान झालंय..
Continues below advertisement