Hingoli Rain Update : हिंगोली जिल्ह्यात ढगफुटीसदृश्य पाऊस, शेती पाण्याखाली : ABP Majha
आज हिंगोली जिल्ह्यात ढगफुटीसदृश पाऊस झालाय.. वसमत औंढा कळमनुरी तालुक्यासह हिंगोली तालुक्यातल्या काही भागांमध्ये मुसळधार पाऊस झाला..या पावसामुळे काढणीला आलेल्या कापूस, सोयाबीन,ऊस, तूर आणि हळदीचं नुकसान झालंय.