Hingoli : पपई उत्पादनातून लाखोचं उत्पन्न, शेतकऱ्याच्या यशाचा पासवर्ड काय? Saat Barahcya Batmya

Continues below advertisement

Hingoli : पपई उत्पादनातून लाखोचं उत्पन्न, शेतकऱ्याच्या यशाचा पासवर्ड काय? Saat Barahcya Batmya

 पारंपारिक शेतीला फाटा देत हिंगोलीच्या आसोला येथील शेतकरी पांडुरंग ढोबळे यांनी दीड एकर शेतामध्ये पपईच्या बागेची लागवड केली आहे. सहा महिन्यापूर्वी लागवड केलेली पपई आता तोडनीला आलीये. पाहुयात यावरील रिपोर्ट

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram