Hingoli : मविआकडून Nagesh Patil Ashtikarअर्ज भरणार,दानवेंच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शन करत अर्ज भरणार

Hingoli : मविआकडून Nagesh Patil Ashtikarअर्ज भरणार,दानवेंच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शन करत अर्ज भरणार
हिंगोलीत आज महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे नागेश पाटील आष्टीकर उमेदवारी अर्ज भरणार आहेत. विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या उपस्थितीत आज शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करुन नागेश पाटील आष्टीकर समर्थकांसह आज उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जातील.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola