Hingoli Monsoon Update : हिंगोलीत ढगफुटीसदृश पाऊस, आसना नदीला पूर, पिकांचं मोठं नुकसान
abp majha web team
Updated at:
21 Oct 2022 11:25 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppHingoli Monsoon Update : दोन दिवस विश्रांती घेतल्यानंतर हिंगोली जिल्ह्यात पुन्हा ढगफुटीसदृश पाऊस झालाय.. वसमत, औंढा, कळमनुरी तालुक्यासह हिंगोली तालुक्यातल्या अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस झाला... आसना नदीला देखील पूर आलाय..या पावसामुळे काढणीला आलेल्या कापूस, सोयाबीन,ऊस,तूर आणि हळदीचं मोठं नुकसान झालं