Hingoli Manoj Jarange : मनोज जरांगे यांची हुबेहुब रांगोळी, भव्य रांगोळीत 200 किलो रंगाचा वापर

Continues below advertisement

Hingoli Manoj Jarange sabha : मनोज जरांगे यांची हुबेहुब रांगोळी, भव्य रांगोळीत 200 किलो रंगाचा वापर
मनोज जरांगे यांची आज हिंगोलीच्या दिग्रस फाट्यावर सभा होणार आहे. ११० एकरवर या सभेचे आयोजन करण्यात आलंय. सभेसाठी भव्य दिव्य स्टेज तयार करण्यात आला आहे. या स्टेज समोर १४०० चौरस फूट रांगोळी काढण्यात आली आहे. ८ तरुण आणि तरुणींनी २०० किलो रांगोळीचे रंग वापरुन जरांगे यांची हुबेहूब रांगोळी साकारली आहे. ड्रोनच्या साहाय्याने आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी माधव दिपके यांनी

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram