Hingoli Loksabha Voting : हिंगोलीत भर उन्हात 105 वर्षांच्या आजींनी आपला मतदानाचा हक्क बजावलाय

हिंगोलीत भर उन्हात १०५ वर्षांच्या आजींनी आपला मतदानाचा हक्क बजावलाय.  37 डिग्री सेल्सिअस तापमानात एवढ्या भरून आत 105 वर्षांच्या आजींनी मतदान केलं,  या आजींशी आणि त्यांच्या नातू पणतूंशी साधलाय आमचे प्रतिनिधी वेदांत नेब 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola