
Hingoli Loksabha : हेमंत पाटलांचा पत्ता कट, बाबूराव कदम कोहळीकरांना हिंगोलीतून तिकीट
Continues below advertisement
Hingoli Loksabha : हेमंत पाटलांचा पत्ता कट, बाबूराव कदम कोहळीकरांना हिंगोलीतून तिकीट शिंदेंच्या शिवसेनेनं आज संध्याकाळी यवतमाळ वाशिम आणि हिंगोलीची उमेदवारी जाहीर केली. धक्कादायक म्हणजे हिंगोलीत जाहीर झालेला उमेदवार बदलण्याची नामुष्की शिंदेंवर आलीय. हिंगोलीतून आता हेमंत पाटील यांच्याऐवजी बाबुराव कदम कोहळीकर यांना उमेदवारी देण्यात आलीय. तर दुसरीकडे यवतमाळ वाशिममध्ये भावना गवळींचा पत्ता कट झालाय. त्यांच्याऐवजी पक्षाने खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना उमेदवारी देण्यात आलं.
Continues below advertisement