Hingoli Lok Sabha : हिंगोलीत वाढत्या तापमानाचा परिणाम, उन्हाचा पारा चाळीशी पार ABP Majha
Continues below advertisement
Hingoli Lok Sabha : हिंगोलीत तीन वाजेपर्यंत 40.50 टक्के मतदान, वाढत्या तापमानाचा परिणाम
हिंगोली लोकसभा मतदारसंघांमध्ये दुपारी तीन वाजेपर्यंत 40.50% इतकं मतदान झालंय... उन्हाचा पारा चाळीशी पार गेलाय.. त्याचा परिणाम मतदानावरही पाहायला मिळतोय.. आढावा घेतलाय वेदांत नेब यांनी
Continues below advertisement