Hingoli Rain : हिंगोलीत मुसळधार पाऊस, पावसामुळे कयाधू नदीला पूर
हिंगोलीत रात्रीपासून जोरदार पाऊस, पावसामुळं इंदिरा चौकात पाणीच पाणी, पावसाच्या आगमनामुळं बळीराजा सुखावला.