Hingoli Hailstorm : कळमनुरी तालुक्यातील ग्रामीण भागात गारपीट
abp majha web team
Updated at:
10 Apr 2024 12:54 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppHingoli Hailstorm : कळमनुरी तालुक्यातील ग्रामीण भागात गारपीट हिंगोली जिल्ह्यात काल सायंकाळच्या सुमारास गारपीट आणि वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. यामुळे हिंगोली जिल्ह्यातील मसोड गावाच्या शिवारात मोठं नुकसान झालं. लक्ष्मण सातव या शेतकऱ्याच्या शेतातील दीड एकर ज्वारीच्या पिकाचं नुकसान झालं. काढणीला आलेलं ज्वारीचं पीक जमीनदोस्त झाल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. ज्वारीच्या शेतातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी माधव दिपके यांनी