Hingoli : वीज कनेक्शन तोडण्यासाठी गेलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्याला लोखंडी सळईने मारहाण
हिंगोलीमध्ये वीज कनेक्शन तोडण्यासाठी गेलेल्या महावितरणच्या अभियंत्याला आणि कर्मचाऱ्याला लोखंडी सळईने मारहाण करण्यात आली आहे.मारहाण प्रकरणी महावितरणचे अभियंता नीरज रणवीर यांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आलाय.