Hingoli :भाजपच्या हिंगोली महिला जिल्हाध्यक्ष उज्वला तांभाळेंच्या मुलाला शेतीच्या वादातून बेदम मारहाण
abp majha web team
Updated at:
23 Mar 2024 01:17 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppHingoli : भाजपच्या हिंगोली महिला जिल्हाध्यक्ष उज्वला तांभाळेंच्या मुलाला बेदम मारहाण
भाजपच्या हिंगोली महिला जिल्हाध्यक्ष उज्वला तांभाळे यांच्या मुलाला शेतीच्या वादातून बेदम मारहाण करण्यात आलीये.. उज्वला तांभाळे यांची वसमत शहरालगत 11 एकर शेत जमीन आहे.. याच शेत जमिनीच्या वादातून हैदराबाद येथील मोहम्मद बेग हा आरोपी त्याच्या इतर चार साथीदारासह आला.. यावेळी आरोपी बेग आणि तांभाळेंमध्ये वाद झाला.. आणि वादाचं रुपांतर हाणामारीत झालं..यावेळी हवेत फायरिंग करत तांभाळेंना मारहाण करण्यात आलीये. या मारहाणीत गौरव तांभाळे जखमी झाला असून उज्वला तांभाळेंचा हात फ्रॅक्चर झालाय. या आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आलाय..