Hingoli Banana : वाढत्या तापमानाचा केळीच्या बागांना फटका, केळी बागांचं नुकसान : ABP Majha
Continues below advertisement
वाढत्या तापमानाचा केळीच्या बागांना फटका, ऊन्हामुळे हिंगोलीच्या वसमत, कळमनुरी तालुक्यातील केळी बागांचं नुकसान. केळी उत्पादक संकटात.
Continues below advertisement