Hingoli : हिंगोलीच्या बाळापूरमध्ये कौटुंबिक वादातून जावयाने रागाच्या भरात केली सासूची हत्या
हिंगोलीच्या बाळापूरमध्ये कौटुंबिक वादातून जावयाने रागाच्या भरात केली सासूची हत्या. जावई अजय सोनवणेला पोलिसांनी घेतलं ताब्यात.