Hingoli Aundha Nagnath Temple मध्ये सलग सु्ट्ट्यांमुळे भाविकांची तुफान गर्दी

Hingoli Aundha Nagnath Temple मध्ये सलग सु्ट्ट्यांमुळे भाविकांची तुफान गर्दी

सलगच्या सुट्ट्यांमुळे आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ मंदिर मध्ये भक्तांनी मोठी गर्दी केल्याचं पहायला मिळालंय. सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाचा नवीन संकल्प करण्यासाठी मोठ्या प्रमाणात भक्त नागनाथ चरणी लीन होण्यासाठी नागनाथाचे दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola