Hingoli : सिद्धेश्वर धरणात 40 टक्के पाणीसाठा शिल्लक, येलदरी धरणातून पाणी सोडण्याची प्रक्रिया
Continues below advertisement
Hingoli : हिंगोलीच्या सिद्धेश्वर धरणात 40 टक्के पाणीसाठा शिल्लक, येलदरी धरणातून पाणी सोडण्याची प्रक्रिया
हिंगोली जिल्ह्यासह परभणी आणि नांदेड जिल्ह्यातील सिद्धेश्वर धरणात केवळ ४० टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. या धरणातून आता केवळ वीस दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा सध्या उपलब्ध आहे. तर दुसरीकडे एक फेब्रुवारीपासून पूर्णा कालव्यातून दुसरी पाणीकपात सुरु करण्यात आलीय
Continues below advertisement