
Hemant Patil Maratha Reservation : आरक्षणासाठी खासदारकीचा राजीनामा, उद्यापासून थेट उपोषणाला बसणार
Continues below advertisement
खासदार हेमंत पाटील उद्यापासून उपोषणाला बसणार, लोकसभा अध्यक्षांकडे खासदारकीचा राजीनामा सोपवणार , मराठा आरक्षणासाठी हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील राजीनामा देणार
Continues below advertisement