Hingoli Soyabean Loss : हिंगोलीत परतीच्या पावसामुळे शेतीचं नुकसान, काढणीला आलेलं सोयाबीन पिक नासलं
abp majha web team
Updated at:
12 Oct 2022 11:34 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहिंगोलीमध्ये परतीच्या पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय. टेंभुर्णी येथे काढणीला आलेल्या सोयाबीन पिंकाची नासाड़ी झाल्याने शेतकरी हवालदिल झालाय..