Hingoli Fire : हिंगोलीत भलामोठा वाडा जळून खाक, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घडली दुर्घटना ABP Majha
Continues below advertisement
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी हिंगोलीत एक भलामोठा वाडा जळून खाक झालाय. त्या दुर्घटनेची दृश्य आता समोर आलीत....आगीत वाड्यातील सोन्या चांदीचे दागिने, रोख रकम आणि इतर किंमती ऐवज जळून खाक झाल्याने मोठं आर्थिक नुकसान झालंय..
Continues below advertisement