Hingoli Ganeshmutry : हिंगोलीत चिखलापासून पर्यावरणपुरक गणेश मूर्तींची निर्मिती

Continues below advertisement

गणरायाच्या आगमनाला अवघे काही तासच शिल्लक राहिलेत आणि सगळीकडे बाप्पाच्या तयारीसाठी लगबग सुरु झालीये. सध्या बाजारात असलेल्या रसायन युक्त आणि पिओपी ने तयार केलेल्या बाप्पांच्या मुर्तींनी निसर्गाचं मोठं नुकसान होत असतं. आणि हेच नुकसान टाळण्यासाठी हिंगोलीतल्या शशिकलाबाई पेरीया ह्या आज्जी गेल्या 40 वर्षांपासून बाप्पाची मूर्ती बनवत आहेत. नदीकाठचा चिखल, गूळ आणि लिद वापरुन या गणेश मुर्ती  तयार करतायत. ह्या मुर्ती बनवण्याची कला शशिकलाबाईंनी त्यांच्या मुलांना सुद्धा  शिकवली आहे 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram