Hingoli Loksabha : हिंगोलीच्या जागेवरुन भाजप-शिवसेनेते रस्सीखेच सुरु : ABP Majha
हिंगोलीच्या जागेवरुन भाजप-शिवसेनेते रस्सीखेच सुरु असल्याचं पाहायला मिळतय. ही जागा भाजपला मिळावी यासाठी पदाधिकाऱ्यांनी फडणवीसांना आग्रह धरलाय. भाजप आमदार तान्हाजी मुटकुळे यांच्याशी याबाबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी माधव दिपके यांनी.