Bharat Jodo Yatra Maharashtra : भारत जोडोत आपल्या व्यथा घेऊन 1 हजार आरोग्य परिचारिका सहभागी होणार
राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सांगलीतील एक हजार आरोग्य परिचारिका सहभागी झाल्यात. महिन्याला तीन हजार रुपये मानधन असलेल्या या महिलांमध्ये त्यांचा किमान वेतनाचा हक्क हिरावला जातोय अशी भावना आहे. त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अभिजीत करंडे यांनी.
Tags :
Hingoli Health Worker Bharat Jodo Yatra Rahul Gandhi Bharat Jodo Live Bharat Jodo Yatra Live Bharat Jodo Yatra Rahul Gandhi Bharat Jodo Yatra Maharashtra